Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

महिलांच्या सत्तासंघर्षाचा आलेख  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

महिलांच्या सत्तासंघर्षाचा आलेख

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : वैशाली पवार, वैशाली पवार
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६८
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9788184834758
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

१९६० ते २००९ पर्यंतच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधील महिलांच्या राजकीय सहभागाचे विश्‍लेषण ‘महिलांच्या सत्तासंघर्षाचा आलेख’ या पुस्तकात केले आहे. राजकीय समावेशन (Political Inclusion), राजकीय वगळण्याची प्रक्रिया (Political Exclusion), लिंगभाव व पितृसत्ताकता (Gender and Patriarchy) या संकल्पनात्मक चौकटींमध्ये महिलांच्या राजकीय सहभागाचे चिकित्सक विश्‍लेषण या ठिकाणी केलेले आहे. हे पुस्तक समावेशन व वगळण्याची प्रक्रिया धोरणनिर्मिती विभाग (Political Inclusion and Exclusion Department), स्त्री अभ्यास केंद्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र विभाग यांना उपयुक्त ठरणारे आहे. ‘महिला सक्षमीकरण धोरण’ हे आधुनिक उदारमतवादाचा विकास व विस्तार करणारे धोरण कसे आहे याचेही सविस्तर विवेचन या पुस्तकाद्वारे केले गेले आहे. रमाबाई रानडे व शारदाबाई पवार यांनी कौटुंबिक चौकट मोडीत न काढता सार्वजनिक व व्यक्तिगत जीवनामध्ये उदारमतवादाचा वापर कसा केला, याचे स्पष्टीकरण येथे केले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक व राज्य पातळीवरील सत्तेमध्ये महिलांना किती प्रमाणात वाटा मिळाला याचेही संख्याशास्त्रीय माहितीच्या आधारे अभ्यासपूर्वक विश्‍लेषण केलेले आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके