अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
संपूर्ण कथारामायण
- लेखक : वि. के. फडके
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१२
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २४४
- किंमत : ₹३९९.००
- आयएसबीएन : 9788184834345
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
श्रीरामचरित्राचे वाचन आणि श्रवण या देशात शतकानुशतके चालू आहे. रामकथेचं सौंदर्य आणि थोरवी स्वयंभू आहे. तिची अनुकृती घडवणार्यांचे हात तिच्या पुन:प्रकटीकरणाने धन्य होतात. आदिकवींचा मर्यादापुरुषोत्तम असलेला ‘श्रीराम’ आजवर कित्येकांनी कित्येकदा निरनिराळ्या माध्यमांतून पुन:पुन: सांगितला आहे, अजूनही सांगत आहेत....
पण खास कुमारांसाठी रामायणकथेची आणखी एक सुबक प्रतिमा प्रसिद्ध लेखक श्री. वि. के. फडके यांनी घडवली. १९७१ मध्ये वाचकांनी गौरवलेले हे संपूर्ण रामायण पुन्हा एकदा आपल्या भेटीला
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-