Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

शेरलॉक होम्स : द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स – पुस्तकाचे मुखपृष्ठ

शेरलॉक होम्स : द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : आर्थर कॉनन डॉयल
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १७६
  • किंमत : ₹१९५.००
  • आयएसबीएन : 9788184834338
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

शेरलॉक होम्स च्या मोजक्या चारच कादंबर्‍यांपैकी ही महत्त्वाची कादंबरी. हिच्यावर अनेक सिनेमे, टी.व्ही. सिरियल्स निघाल्या; जगभरातल्या अनेक भाषांतून भाषांतरे झाली. आता मराठीतून वाचकांच्या भेटीला येत आहे. सर चार्ल्स यांच्या मृत्यूचे रहस्य, हेन्री बास्करव्हिलच्या खुनाचा कट... घराण्याला असलेला विचित्र मृत्यूचा शाप... इंग्लंडच्या डेव्हेनशायरच्या एकाकी उजाड पार्श्वभूमीवर घडणारं थरारनाट्य ! द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके