Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

कर्ता करविता : आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

कर्ता करविता : आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : रमेश पानसे
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ नोव्हेंबर, २०२३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २६६
  • किंमत : ₹५००.००
  • आयएसबीएन : 9789391948757
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

या विश्वातील सर्वात मोठे कोडे म्हणजे मानवाचा मेंदू होय. भाषा, गणित, परिसराची जाण, स्मृती, विचार, ऊहापोह, निर्णय आणि कार्यवाही यांचा उगम मेंदूतच असतो. श्वसन, रुधिराभिसरण आणि पचनक्रिया जीवनाला पायाभूत असतात. या क्रियांवर देखील मेंदूचेच नियंत्रण असते. मनाचे कार्य म्हणजे मेंदूचे कार्य. शरीरावर मनाच्या होणाऱ्या परिणामांमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, आणि पचनसंस्थेशी निगडीत असे अनेक आजार उद्भवतात. मेंदूच्या कार्यातील सर्वात मोठे गूढ म्हणजे जाणीव. आधुनिक मेंदूसंशोधनातून मेंदूच्या कार्याची जसजशी माहीती मिळत गेली, तसतसा या सर्व विषयांवर प्रकाश पडू लागला आहे. या संशोधनाचा आढावा घेण्याचे कठीण काम ‘कर्ता-करविता’ हे पुस्तक कर्ते. मराठी भाषेला अभिमान वाटावा इतक्या चांगल्या प्रकारे हे पुस्तक झाले आहे. - डॉ. ह. वि. सरदेसाई

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके