Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

आधुनिक राजकीय विश्लेषण – पुस्तकाचे मुखपृष्ठ

आधुनिक राजकीय विश्लेषण

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : विलास आवारी, Unknown
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०११
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १५६
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : 9788184834000
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

राज्यशास्त्राबाबतच्या पारंपरिक कल्पना मागे पडत आहेत; त्याचे एक कारण म्हणजे विविध विद्याशाखेत आधुनिक विचारप्रवाहांना मिळत असलेले स्थान होय. या विचारप्रवाहांत टिकून राहण्यासाठी राज्यशास्त्राचेही अंतर्गत स्वरूप आता बदलत आहे; त्याच बदलांचा अभ्यास प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. त्यासाठी सद्य:परिस्थितीचा मागोवा घेऊन संकल्पना मांडल्या आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके