Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

Nakshatra Lok

Nakshatralok – पुस्तकाचे मुखपृष्ठ

Nakshatra Lok Nakshatralok

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : पं. महादेवशास्त्री जोशी
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९५७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८६
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : 9788184833584
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

न्याय, व्याकरण, ज्योतिष, ऋग्वेद आणि यजुर्वेद यांचे सांगलीच्या पाठशाळेत शिक्षण झाल्यावर नक्षत्रांच्या भविष्यवेधापेक्षा नभोमंडलातील त्यांचे स्थान तसेच त्यांचे लोकमानसातील स्थान यांच्याकडे पं. महादेवशास्त्री जोशी यांचे लक्ष वेधले गेले आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी नक्षत्रलोकाचा हा प्रवास वाचकांना घडवून आणला आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके