Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

यशोगाथा उद्योजकांची – पुस्तकाचे मुखपृष्ठ

यशोगाथा उद्योजकांची

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : संजय कप्तान, संजय कप्तान
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०११
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६८
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9788184833553
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी उद्योजकांची कार्यशैली, व्यक्तिमत्वाचे पैलू, कार्यसूत्रे हे लेखकाने ओघवत्या शैलीत उदाहरणांसह मांडली आहेत. अकियो मोरिता, जॉर्ज ईस्टमन, बिल गेट्स, जॉन रॉकफेलर, जे. पी, मॉर्गन, हेनरी फोर्ड अशा दिग्गजांची माहिती या पुस्तकात आली आहे,

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके