Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

डायमंड किशोर कथा  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

डायमंड किशोर कथा

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : मेधा इनामदार
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : -
  • किंमत : ₹५०.००
  • आयएसबीएन : 9788184832372
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

बोध, उपदेश शब्द ऐकला की अनेकांना तो नकोसा वाटतो. पण एखाद्या सुंदर गोष्टीतून नकळत मिळणार्‍या बोध, सारांश, उपदेश, तात्पर्य ह्यांना कुणाचा विरोध नसतो. यालाच आपण साखरेचे आवरण घातलेली गोळी असेही म्हणू शकतो. तर अशा अंतरंगात बोध पण बहिरंगात गोड अशा कथा या पुस्तकात आलेल्या आहेत, त्या आपणांस निश्‍चित आवडतील नि घरोघरी, शाळा-शाळांत ही पुस्तके असावीतच, असेही वाटेल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके