अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
डायमंड प्रा.णिकथा
- लेखक : सु ह जोशी
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : -
- किंमत : ₹३०.००
- आयएसबीएन : 9788184832723
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
कथा हा जागतिक नि सर्वप्रिय असा वाङ्मयप्रकार आहे. अतिप्राचीन काळापासून ते थेट आजपर्यंत गोष्ट हा प्रकार आपले वैशिष्ट्य नि सर्वजनप्रियत्व टिकवून आहे. म्हणूनच सर्व वाचकांसाठी, पालक-शिक्षक-पाल्य यांच्यासाठी या काही मनोरंजक गोष्टी लिहिलेल्या आहेत. नुसते मनोरंजन नाही तर जाता जाता काही संदेशही यातून दिलेला आहे. ह्या कथा शाळा-प्रशाळा नि घरोघरी असाव्यात, हे आवाहन !
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-