Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

निष्कर्ष  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

निष्कर्ष

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : नितीन लवांगरे, नितीन लवंगारे
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९९५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २३६
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : 9788184832624
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आर्थिक सबलीकरण हा ‘बाएङ्ग’ च्या कामाचा उद्देश. राजकीय व्यवस्थेविरुद्ध आंदोलन, लढा, मोर्चा, चळवळी या संघर्षात्मक मार्गांपेक्षा सरकारी योजनांचा लाभ गरीब, आदिवासी स्त्रिया, मुलं यांच्यापर्यंत पोचवण्याचा रचनात्मक मार्ग ‘बाएङ्ग’नं स्वीकारला आहे. चळवळी, आंदोलनं कमी महत्त्वाची आहेत असं अजिबात नाही; पण पोटात भूक असेल तर डोक्यात विचार टिकत नाहीत. म्हणून आधी माणसाला उभं करणं आणि मग जागं करणं ‘बाएङ्ग’ला जास्त महत्त्वाचं वाटतं

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके