अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
प्रश्न पुरुषभानाचे
- लेखक : वि.म. संपा:गीताली
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१०
- संपादक : गीताली वि म
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३४८
- किंमत : ₹४५०.००
- आयएसबीएन : 9788184832518
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
पारंपरिक पुरुषपण न मिरवता थोडा चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या, माणुसपणानं जगू पाहणाऱ्या सर्वांसाठी ‘हे प्रश्न पुरुषभानाचे’ !
मित्र-मैत्रीण, आई-बाप, नवरा-बायको, मालक–नोकर अशा कुठल्याही स्वरूपात नातेसंबंधांना सामोरं जाताना तो फक्त अन्यायग्रस्तांचा प्रश्न नसून, आपलं जगणं सुंदर आणि समृद्ध करण्याचा मार्ग आहे. हे समजून जगू पाहणाऱ्या नव्या पीढीला हे ‘प्रश्न पुरुषभानाचे’ आश्वासक साथ देईल
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-