अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
भारताचे संस्कृतीवैभव
- लेखक : शोभना गोखले
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१०
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२०
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : 9788184832303
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
भारताच्या संस्कृतिवैभवाच्या खुणा प्राचीन शिलालेख- ताम्रपट, यांमध्ये विखुरलेल्या आहेत. प्राचीन नाणी, लेणी, गुंङ्गा इत्यादींच्या अभ्यासाने सम्राट अशोक, सातवाहन राजकुल, शिलाहार राजे यांच्याबद्दल नवीन माहिती मिळते इतकेच नव्हे तर तत्कालीन शहरांची आणि जनजीवनाचीही कल्पना स्पष्ट होते. कान्हेरीस नव्याने सापडलेल्या शिलालेखांवरून कान्हेरी हे एक बौद्ध शैक्षणिक केंद्र होते हे सिद्ध झाले. पुरातत्त्वाचे अभ्यासक, संशोधक आणि जनसामान्य अशा बहुविध रुचीच्या वाचकांना आवडेल असा भुरळ पाडणारा आशय अत्यंत आकर्षक शैलीत या पुस्तकात मांडला आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-