अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
औषधी वनस्पती
- लेखक : ए पी चौधरी, ए पी चौधरी, अर्चना / अभिजित चौधरी / चौधरी
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१२
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३०२
- किंमत : ₹३००.००
- आयएसबीएन : 9788184832907
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मनुष्यजीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या वनस्पति, वृक्ष आपल्यासाठी आरोग्यदायी आणि जीवनदायी आहेत. जैवविविधतेतील वनस्पती या अन्न आणि ऊर्जा म्हणून तर उपयउकय आहेतच, परंतु त्या औषधी गुणधर्मांनी संपन्न आहेत; तेव्हा ही गुणधर्म जाणून घेणे आवश्यक आहे. वनस्पतींच्या शास्त्रोक्त उपयुक्ततेसाठी अनुभवातून सिद्ध झालेले हे पुस्तक आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त, आनंददायी आणि आरोग्यदायी आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-