Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

सौंदर्यसाधना  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

सौंदर्यसाधना

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : ए पी चौधरी, चारूशिला गुप्ते
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ११४
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : 9788184832631
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

माणसाला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे; किंबहुना थोडी अधिकच वाढल्याचे दिसते. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकविण्याची गरज वाढत असली तरी प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये जाणे आणि पैसे खर्च करणे शक्य होतेच असे नाही. अशा वेळी घरच्या घरी करता येणारे असे सहजसोपे उपाय या पुस्तकात ‘सुंदर’ रीतीने सांगितले आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके