Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

कार्य-गुण मूल्यांकन  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

कार्य-गुण मूल्यांकन

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : शंकर गोपाळ भिडे
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : -
  • किंमत : ₹१२०.००
  • आयएसबीएन : 9788184831924
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

व्यवस्थापनाचे शास्त्र व तंत्र यांचा शास्त्रशुद्ध विकास अवघ्या एका शतकात झाला. परंतु त्यांचा उगम मात्र इजिप्तच्या पिरॅमिड्स इतकाच प्राचीन आहे. व्यवस्थापनात कला, तंत्र व शास्त्र याचा अपूर्व संगम झाला आहे. कुशासन व गैरव्यवस्थापनाशी सर्वांचा योग्य तो परिचय या शास्त्रातील विविध सिद्धांतांमुळेच झाला आहे. या बहुउपयोगी आणि प्रभावी शास्त्राच्या शिल्पकारांचा हा अल्प परिचय आहे. जग बदलणार्‍या संकल्पना व विचारांची ही धावती ओळख जिज्ञासू वाचकांना खचितच आवडेल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके