Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

मॅनेजमेंट थिंकर्स – पुस्तकाचे मुखपृष्ठ

मॅनेजमेंट थिंकर्स

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : संजय कप्तान
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६८
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9788184832655
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

व्यवस्थापनाचे शास्त्र व तंत्र यांचा शास्त्रशुद्ध विकास गेल्या शतकात झाला आहे. व्यवस्थापनात कला, तंत्र व शास्त्र याचा संगम झाला आहे. कुशासन व गैरव्यवस्थापनाशी सर्वांचा योग्य तो परिचय या शास्त्रातील विविध सिद्धांतांमुळेच झाला आहे. या बहुपयोगी व प्रभावी शास्त्राच्या शिल्पकारांचा हा अल्प परिचय आहे. जग बदलणाऱ्या संकल्पना व विचारांची ही धावती ओळख जिज्ञासू वाचकांना खचितच आवडेल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके