अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
महाराष्ट्रातील समाजसुधारक
- लेखक : नीलम ताटके, अ देशमुख, सागर के, शशिकांत अन्नदाते, निलिमा ताटके, रा. महाम्बरे
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१०
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२०
- किंमत : ₹१८०.००
- आयएसबीएन : 9788184832211
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
महाराष्ट्रात समाजसुधारणा, समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाजातील विविध घटकांच्या अनेकविध समस्या सोडविण्यासाठी व्यापक प्रमाणात कार्य केले गेले. त्यातील काही समाजसुधारकांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी लिहिले आहे. तसेच जास्तीत जास्त कार्यक्षेत्रांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-