अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
महाराष्ट्रातील पर्यटन
- लेखक : शिल्पा कुलकर्णी, शिल्पा कुलकर्णी
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२८
- किंमत : ₹१८०.००
- आयएसबीएन : 9788184832471
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटनप्रेमी व्यक्तीला आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्रासहित फारशी परिचित नसलेली; परंतु अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेली स्थळे, याशिवाय त्यांच्या मनातील पर्यटन क्षेत्राची ऐतिहासिक व भौगोलिक संदर्भासहित परिपूर्ण माहिती सदर पुस्तकात दिली असल्याने पर्यटकांना आणि सर्वांनाच या पुस्तकाच्या माध्यमातून पर्यटनाचा आनंद मनमुराद लुटणे शक्य होईल
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-