अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
भूगोल आणि नैसर्गिक आपत्ती
- लेखक : प्रवीण सप्तर्षी
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१०
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११८
- किंमत : ₹१८०.००
- आयएसबीएन : 9788184832075
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘भूगोल आणि नैसर्गिक आपत्ती’ प्रस्तुत पुस्तकात भूगोलाबरोबरच विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती कोठे, कशा घडून येतात त्यांची तीव्रता व वितरण यांच्या माहितीबरोबरच कारणे, परिणाम व उपाय यांचा उहापोह केलेला आहे. तसेच माहितीचे विश्लेषण, तक्ते, छायाचित्रे व आकडेवारीच्या साहाय्याने विस्ताराने मांडलेले आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांना उद्बोधक ठरेल कारण हा विषय नवीन असून या संदर्भात जनजागृतीची चळवळ उभी राहावी असा विश्वास वाटतो
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-