Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

जग बदलू पाहणारी माणसं  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

जग बदलू पाहणारी माणसं

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : ज्योत्स्ना लेले
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १३६
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : 9788184832419
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आपल्या जीवनातील संघर्षातून तसेच महत्त्वाकांक्षांनी प्रेरित होऊन व अष्टपैलू सातत्यपूर्ण कर्तृत्वाने सामान्यांतील असामान्यांनी जगाच्या इतिहासातील पानोपानी सुवर्ण अक्षरे कोरलीत; अशा राजकारणी, संशोधक, समाजधुरीण, साहित्यिक, रणरागिणी, सुपर मॉडेल्स, अभिनयसम्राज्ञी, कलानिपुण व्यक्ती यांची ‘मानवतेच्या निर्झरते’चे मनोज्ञ दर्शन घडवणारी - जग बदलू पाहणार्‍या या व्यक्तिरेखा तुम्हालाही अंतर्मुख करतील. Marathi language book on inspiring biographies of people who have achieved great success in various walks of life. Stories of their struggle and eventual triumph will inspire the readers to achieve excellence in their own lives

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके