अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
महाराष्ट्रातील उद्योजक
- लेखक : जयप्रकाश झेंडे, जयप्रकाश झेंडे
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १९६
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : 9788184832280
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
उद्योजक व्हायची स्वप्ने अनेक तरुण पाहत असतात. यश म्हणजे काही अपघात नाही. तरुणांना सांगावेसे वाटते की यशस्वी माणसांच्या चरित्रांचा बारकाईने अभ्यास करा. त्यांच्यातले चांगले गुण आत्मसात करा. अशा काही मोजक्या यशस्वी उद्योजकांची प्रेरणादायी चरित्रे या पुस्तकात मंडळी आहेत. त्यांच्यातील सगुणांचे विश्लेषण करून तरुण होतकरू उद्योजकांचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-