Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

महाराष्ट्रातील शेती  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

महाराष्ट्रातील शेती

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : एम यू मुलाणी, रोहिदास मुलाणी
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १०२
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : 9788184832129
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना जागतिक स्पर्धेत कृषि- क्षेत्राचा ठसा उमटविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून नवनिर्मित होणार्‍या ज्ञानाधिष्ठित व्यवस्थेमध्ये महात्मा गांधींचे शाश्‍वत ग्रामीण विकासाचे स्वप्न साकारण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. त्यांमधून स्वावलंबी व आत्मनिर्भर शेतकरी निर्माण होण्यास मदत होईल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके