Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

महाराष्ट्रातील आदिवासी  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

महाराष्ट्रातील आदिवासी

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : शौनक कुलकर्णी, शौनाक कुलकर्णी
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६८
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : 9788184831917
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘आदिवासी’ या शब्दाभोवती अद्यापही एक कुतूहलाचे, जिज्ञासेचे वलय आहे. आदिवासींच्या जीवनाविषयीच्या संस्कृतीची आपल्याला उत्सुकता असते, परंतु त्याची नीटशी माहिती नसते. खरंतर, निसर्गात मानवी जीवनाला सुरुवात झाली आणि निसर्गातच त्याचे जीवन बहरत गेले. काळाच्या ओघात आपण या मूळ निसर्गापासून कदाचित जरा दूर गेलो आहोत, पण या आदिवासी जमातींचे आणि निसर्गाचे नाते आजही अभिन्न आहे. खडतर जीवनाच्या गरजेतून कलेची निर्मिती करणार्‍या या आदिवासी जीवनाचे प्रतिबिंब कसे असेल याचा सुरेख आढावा या पुस्तकात घेतला आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके