अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
जलतरण कौशल्य
- लेखक : सोपान कांगणे
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १०८
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : 9788184831849
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
जलतरण हा ऑलिंपिक दर्जाचा खेळ आहे. शालेय, महाविद्यालयीन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जातो. डॉ. सोपान कांगणे लिखित सदर पुस्तकात पुस्तकात जलतरणाचा इतिहास, मूलभूत कौशल्ये, दक्षता, साधने, इत्यादी माहिती 150 चित्रांच्या आधारे दिली आहे. खेळ व शारीरिक शिक्षण यासाठी उपयुक्त. Marathi book on the game of Swimming. Useful for Sports education
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-