Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

महाराष्टातील संत कवयित्री  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

महाराष्टातील संत कवयित्री

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : आरती दातार
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ११६
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : 9788184831832
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

अगणित गुणांचा संगम करून विधात्यानं स्त्रीमूर्ती घडवली. स्त्रीपणात सृजनाच्या नवनवीन दिशा आहेत. वेदकाळापासून संतकाळापर्यंत स्त्रीजीवनाचा आढावा घेतला तर लक्षणीय चढ-उतार दिसतात. वेदकालीन स्त्री स्वयंप्रकाशित होती तर - पुढील काळात स्त्रीचा दर्जा खालावला. स्त्रियांना भक्तीचं स्वातंत्र्य देऊन संतांनी स्त्रीला प्रकाशाची, विकासाची वाट दाखवली. त्यांना सुखदु:खाकडे बघण्याची डोळस वैचारिक दृष्टी दिली. स्त्रीजीवनाचा हा अर्थपूर्ण सूर दाखवणार्‍या महाराष्ट्रातील संतस्त्रिया दीपस्तंभ आहेत. त्यांचं जीवन समजून घेताना आपलं मन स्वत:त डोकावतं. ‘मी कोण’ याचा शोध घ्यायला लागतं. नवी जाग येते आणि माणुसकीचं अजरामर सत्य कानामनात घुमू लागतं

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके