अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
क्रीडा स्पर्धा नियोजन
- लेखक : सोपान कांगणे
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६०
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : 9788184831573
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. त्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन खूप महत्वाचे आहे. हे तंत्र अत्यंत कुशलतेने हाताळणे गरजेचे असते.
स्पर्धेत भाग घेणारे संघ, त्यांचे खेळाडू, उपलब्ध वेळ, साधनसामग्री इत्यादीचा विचार व स्पर्धेच्या अनेक पद्धती यांची सांगड घालून स्पर्धा नियोजन यशस्वी करण्याच्या तंत्राचे भाग्यपत्रक बनवले जाते. क्रीडा स्पर्धा नियोजनाचे संपूर्ण तंत्र सहज सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे पुस्तक वाचकाच्या निश्चितच उपयोगी पडेल
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-