Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

व्यापारी भूगोल  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

व्यापारी भूगोल

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : अशोक देवीकर
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९२
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9788184831702
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘व्यापारी भूगोल’ ही भूगोल विषयातील आर्थिक भूगोल विषयाची शाखा आहे. या विषयाची ओळख व्हावी, सखोल ज्ञान मिळावे, व्यवहारामध्ये त्याचा वापर करता यावा या दृष्टिकोनातून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक संकल्पना सहज सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. भरपूर उदाहरणे, तक्ते व नकाशे दिले आहेत. त्यामुळे भूगोलाच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना हे पुस्तक निश्चितच फायदेशीर व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके