अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
महाराष्ट्राचे शिल्पकार
- लेखक : सरोजिनी कृष्णराव बाबर
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : -
- किंमत : ₹४०.००
- आयएसबीएन : 9788184831757
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
महाराष्ट्राचा इतिहास तसा जुना. पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा. अभिमानाने सांगण्यासारखा. हा महाराष्ट्र देश शिवाजीराजांचा देश आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास अशा शेकडो संतांचा आहे. टिळक, आगरकर, सावरकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे अशा सुधारकांचाही आहे आणि चिवट, काटक, बळकट आणि स्वाभिमानी मराठी माणसांचा आहे. महाराष्ट्राच्या वैभवाची अशी महापूजा आजच्या घडीलाही अनेकांकडून बांधली जात आहे. या साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या दारी बांधलेले भावफुलांचे तोरण कधी सुकत नाही, कोमेजत नाही. त्याचा तजेला जन्मोजन्मी टिकावा असे वैभव घेऊन आला आहे.
डॉ. सरोजिनी बाबर यांनी बांधलेले हे तोरण आजही याची साक्ष देते
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-