अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
प्रभावशाली शिक्षणतज्ञ
- लेखक : शमसुद्दीन तांबोळी, शमसुद्दीन तांबोळी, झीर तांबोळीबेन
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १७६
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : 9788184833720
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
ज्याच्याकडे प्रज्ञेसोबत शील आहे तो विद्येच्या बळावर स्वतःबरोबर इतरांचीही उन्नती करील. प्रज्ञा, शील व करुणा यांचा समावेश ज्याच्या व्यक्तिमत्त्वात आहे, असा जबाबदार नागरिक घडवणे हे शिक्षणाचे कार्य आहे. जागतिक-भारतीय अनेक शिक्षणतज्ज्ञांनी यासाठी अनेक नवेनवे मार्ग आणि प्रयत्न केले आहेत. या शिक्षण तज्ज्ञांच्या योगदानाची ओळख करून देणे हेच पुस्तकाचे उद्दिष्ट आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-