Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

माहिती तंत्रज्ञान संपूर्ण ओळख  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

माहिती तंत्रज्ञान संपूर्ण ओळख

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : सुजाता कोण्णूर
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९२
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : 9788184831351
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

सध्या जगामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान’ हे चलनी नाणे झालेले आहे. पाश्चात्त्य भाषांमध्ये या विषयावर भरपूर साहित्य आढळते; पण मराठीत असे साहित्य फारच दुर्मिळ आहे. संगणक, संगणकाचे महत्त्व, त्याचा इतिहास, त्याचे तंत्रज्ञान व माहिती यांची सांगड, इ-मेल, बहुविध प्रसारमाध्यमे, विश्वव्यापी जाळे इ. गोष्टींविषयीचे ज्ञान सोप्या भाषेत सर्वांना करून देण्याचा हा प्रयत्न. आत्मविकास व देशाच्या विकासासाठी ‘माहिती तंत्रज्ञान’ आवश्यक असल्यामुळे विद्यार्थी, सामान्यजन, अभ्यासू यांच्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके