Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

महाराष्ट्राचे समाजशास्त्र   – पुस्तकाचे मुखपृष्ठ

महाराष्ट्राचे समाजशास्त्र

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : शिल्पा कुलकर्णी
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६८
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : 9788184831177
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘महाराष्ट्र’ शब्दाच्या व्युत्पत्तीपासून महाराष्ट्राच्या सर्व वैशिष्ट्यांसह महाराष्ट्राचे सामाजिक दृष्टिकोनातून दर्शन घडवणारे अभ्यासपूर्ण पुस्तक. महाराष्ट्राची समाजरचना, ग्रामसंस्था, सामाजिक स्थिती, नागरी समाज, स्त्रियांची परिस्थिती व प्रश्न, वासाहतिक महाराष्ट्र, विकासाचे निर्देशांक, नकाशाचा इतिहास, या व अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे ह्या विषयाचे अभ्यासपूर्ण विवेचन येथे दिलेले आहे. या पुस्तकाच्या साहाय्याने महाराष्ट्राच्या समाजशास्त्राचे अध्ययन करणे विद्यार्थ्यांना अतिशय सुलभ होणार आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके