Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

वस्तुनिष्ठ : पेपर १ – पुस्तकाचे मुखपृष्ठ

वस्तुनिष्ठ : पेपर १

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : ??? केंजळे
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००८
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १०२
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : 9788184830453
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

सेट या परीक्षेच्या पेपर -१ चा सराव व्हावा या उद्देशाने ह्या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. बर्‍याच वेळा पेपर -१ व पेपर -२ सोपे असतात, अशा भावनेने त्यांचा विचार कमी केला जातो. परंतु ह्या दोन्ही पेपरमध्ये मिळून ५०% गुण पडले नाहीत तर लेखी पेपर तपासला जात नाही हे विसरू नये. स्पर्धापरीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा तितकेच महत्त्व सरावाला आहे. सदर पुस्तक विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके