Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

पर्यावरण आणि समाज  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

पर्यावरण आणि समाज

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : शिल्पा कुलकर्णी, शिल्पा कुलकर्णी
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १८४
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : 9788184833874
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

पर्यावरणामध्ये नक्की कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, पर्यावरणाचा समाजावर कसा परिणाम होतो, प्रदूषण म्हणजे नक्की काय, ते कशा-कशा प्रकारे होत असतं, पर्यावरण वाचवण्यासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी सर्वसामान्य लोक, शेतकरी, कारखानदार इ. काय काय करू शकतात, सध्या पर्यावरण विषयक कोणत्या चळवळी चालू आहेत, त्याचे नेमके स्वरूप नेमके काय आहे.. या सर्वांचा तपशीलाने विचार प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके