अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन
- लेखक : शशी सरवदे, शशि सरवदे
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २०६
- किंमत : ₹३००.००
- आयएसबीएन : 9788184830514
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
शैक्षणिक मार्गदर्शन
जोन्स यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांची आवड-निवड,
पात्रता, समायोजनक्षमता लक्षात घेऊन शाळा, अभ्यासक्रम, विविध विषय व शालेय जीवनासंदर्भातील साहाय्य. ’’
ब्रेवर यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनात दिले गेलेले साहाय्य. ’’
रुथ स्ट्रँग यांच्या मते, ‘‘अभ्याक्रम (अध्ययनयोग्य) निवडण्यास व त्यातील प्रगतीसाठी मदत म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र.’’
समुपदेशन :
‘सल्ला- मसलत’ म्हणजे समुपदेशन.
मार्गदर्शनात समस्यांच्या स्वरूपानुसार समुपदेशन करावे लागते. जसे - विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक, आरोग्य, कौटुंबिक, अभ्यासविषयक व समायोजनसमस्या.
समुपदेशनाचे कार्य :
विद्यार्थ्यांच्या प्रगतीआड येणार्या समस्यांची जाणीव करून देणे.
बलस्थाने, कुवत, पात्रता यांची जाणीव करून देणे.
आत्मविश्वास निर्माण करणे.
शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन या विषयावरील अत्यंत मुद्देसूद सखोल व
अभ्यासपूर्ण पुस्तक
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-