Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

तुम्हीच मोडी शिका  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

तुम्हीच मोडी शिका

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : मा. रा कुलकर्णी, म.रा. कुलकर्णी
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०११
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १७२
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : 9788184833751
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

उत्तम मोडी अक्षराइतके सुंदर लिहिणे नाहीच म्हटलं तरी चालेल. ही लिपी आपल्या महाराष्ट्रात गेल्या सहा-सातशे वर्षे चालू आहे व तिने मराठी भाषा बालबोधीपेक्षा किती तरी जलद लिहिता येते. मोडी बालबोधीपेक्षा वाचण्यास कठीण असा तिजवर आक्षेप घेतला जातो पण निष्काळजीपणे लिहिलेलं बाळबोध अक्षरही तितकेच दुर्वाच्य होते असा अनुभव आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके