अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
वसईची मोहीम
- लेखक : न. चिं. केळकर, य न केळकर
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००८
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २९२
- किंमत : ₹४५०.००
- आयएसबीएन : 9788189959999
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
हल्ल्यात उडाले लोक | करिति शोक |
पडूनी संग्रामीं | नव लाख बांगडी फुटली वसई मुक्कामीं || - प्रभाकर शाहीर.
मराठेशाहीच्या इतिहासातील एका अभिमानास्पद, परंतु अज्ञात प्रसंगाचा इतिहास या पुस्तकात मांडला आहे. चिमाजीअप्पाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली, सर्वोच्च बलिदान दिलं आणि फिरंग्यांवर मात करून वसईवर स्वराज्याचा झेंडा फडकावला. त्याच वसईच्या मोहिमेचे तपशीलवार इतिहासकथन साक्षेपी अभ्यासक य. न. केळकर यांनी या पुस्तकात केले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-