अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
नोबेल अर्थशास्त्रज्ञ
पेपरबॅक
- लेखक : यशवंत रारावीकर
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००८
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १७२
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : 9788189959609
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
जगातील सर्वोच्च मानाचा आणि प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार मिळविणार्या या दशकातील समग्र अर्थशास्त्रज्ञांच्या - आपले अमर्त्य सेन ते अमेरिकन नव्वदवर्षीय लिओहर्विझ यांच्या - बहुमोल संशोधनाचा सुबोध मराठीतून वेध घेणारा आणि तरुणांच्या मनात नोबेलच्या महत्त्वाकांक्षेची बीजं पेरणारा ग्रंथ, अर्थपूर्ण परिशिष्टे आणि नोबेल्सच्या छायाचित्रांसह
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-