Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

व्याकरण शुध्द्लेख्नन प्रणाली   – पुस्तकाचे मुखपृष्ठ

व्याकरण शुध्द्लेख्नन प्रणाली

  • लेखक : सत्त्वशीला सामंत
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४४
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : 9788184830002
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

१९६२ सालीं महाराष्ट्र सरकारने आम जनतेच्या सोयीसाङ्गीं राजभाषा मराङ्गीची म्हणून एक व्यावहारिक लेखन-नियमावली जारी केली. परंतु व्यवहाराच्या हव्यासापोटीं, सदर नियमावलीला आधारभूत असलेला व्याकरणाचा पाया डळमळीत झाला. व्याकरणाचें भक्कम अधिष्ठान न राहिल्यामुळें, ‘विवेकभ्रष्टानां भवति विनिपात: शतमुख:’ या उक्तीनुसार आता अध:पाताच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. हा अध:पात अंशत: तरी थोपवावा या भावनेने ‘व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’चा पुरस्कार करण्यासाङ्गीं केलेला हा एक लक्षणीय प्रयत्न होय

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके