Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

झांशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र – पुस्तकाचे मुखपृष्ठ

झांशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र

  • लेखक : रावबहादूर दत्तात्रय पारसनीस
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३२६
  • किंमत : ₹३९५.००
  • आयएसबीएन : 9788189959371
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाई हे भारतीय इतिहासाच्या कालपटलावर अजरामर झालेलं व्यक्तिमत्त्व ... १८५७ च्या ऐतिहासिक घटनेला ‘बंड’, ‘जिहाद’, ‘स्वातंत्रसमर’ किंवा ‘शिपाईगर्दी’ कुणी काहीही म्हणो. ज्या वीरांनी ब्रिटिशांविरुद्ध झुंज दिली त्यामध्ये या ‘अद्वितीय स्त्रीरत्ना’चे स्थान अव्वल दर्जाचे आहे ... ज्येष्ठ इतिहास संशोधक रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांनी १८९४ साली ‘महाराणी लक्ष्मीबाईसाहेब’ यांचे चरित्र मराठीमध्ये प्रसिद्ध करून प्रापल्याला उपकृत केले ... १८५७ च्या ऐतिहासिक घटनेला दीडशे वर्ष होऊन गेल्यावर हा ग्रंथ पुनःप्रकाशित होत आहे. अशा या वीरांगनेला आमचा मानाचा मुजरा

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके