अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
सेनापती हंबीरराव मोहिते
पेपरबॅक
- लेखक : सदाशिव शिवदे, सदाशिव शिवदे
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००७
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६२
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : 9788189959401
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
शिवप्रभुंच्या चतुर आणि चाणाक्ष नजरेत भरलेले हंबीरराव हे स्वराज्याचे सरलष्कर झाले आणि महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान आणि युवराजांच्या श्रेणीत विराजमान झाले. तळबीडच्या पाटील-देशमुख घराण्यातील शौर्याची परंपरा लाभलेले हंबीरराव एक अस्सल हिरा म्हणून महाराजांच्या राजमुकुटात शोभायमान झाले.
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून औरंगजेबाच्या आक्रमणास सहस्रार्जुनाप्रमाणे थोपवून धरण्यासाठी ते सात वर्षे शंभू राजांसमवेत रणभूमीवर झुंजले आणि त्यातच त्यांना वीरमरण आले! संभाजीराजांच्या जिरेटोपातील ते सुवर्णालंकार तर होतेच, पण त्यांच्या बाहुतील रसरसता स्नायू आणि हृदयातील धमनीचा अंत:पटलसुद्धा होते.
सेनापती हंबीरराव मोहिते यांचे पहिलेवहिले समग्र चरित्र प्रत्येक मराठी वाचकाने जरूर वाचावे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-