Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

आधुनिक जग  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

आधुनिक जग

पेपरबॅक
आवृत्ती 2
  • लेखक : म ना उदगावकर, गणेश उदगाकर
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२०
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ४६७
  • किंमत : ₹७९५.००
  • आयएसबीएन : 9788189959388
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आधुनिक जगाच्या इतिहासाला आदि आहे पान अंत नाही. एकविसाव्या शतकात छायाचित्रण, दूरदर्शन आणि विविध प्रसारमध्यमांनी जग आपल्या घरात आणलं आहे. क्षणोक्षणी इतिहास घडत आहे. तो अक्षरबद्ध करणे अधिक आव्हानात्मक होत चालले आहे. विविध संदर्भाच्या माध्यमातून आधुनिक जगाच्या इतिहासाकडे बघण्याचा झरोका म्हणजे हा ग्रंथ

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके