अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
आदिलशाही फर्माने
पेपरबॅक
- लेखक : बेडेकर, रवीन्द्र बेडेकर, निनाद व लोणकर रवींद्र बेडेकर, गजानन मेहंदळे
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००७
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २०८
- किंमत : ₹४९५.००
- आयएसबीएन : 9788189959456
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
हे पुस्तक विजापूरच्या आदिलशाहीच्या फर्मनांचे आहे. महाराष्ट्राच्या बहुअंशी भूभागवर आदिलशाही राजवट होती. आदिलशाहां ची धोरणे आणि राज्यकारभार यांच्या अभ्यासासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. यापुस्तकात फारसी फर्मनांची प्रतिरूपे दिली आहेत. त्याचबरोबर ओळवार फार्सी संहिता, मराठी सारांश आणि टीपा दिल्या आहेत. मध्ययुगीन भारताच्या विशेषतः आदिलशाही फर्मनांच्या अभ्यासकांना ही पुस्तक उपयोगी ठरेल
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-