Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

वैकासिक मानसशास्त्र   – पुस्तकाचे मुखपृष्ठ

वैकासिक मानसशास्त्र

  • लेखक : के एम जाधव, रा.र. बोरूडे
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २००
  • किंमत : ₹२९५.००
  • आयएसबीएन : 9788184834505
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वैकासिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची मुलभूत शाखा आहे. या शाखेद्वारे विकास प्रक्रिया कशी सुरू होते? विकासाच्या प्रत्येक अवस्थेत बोधात्मक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास कसा होतो? त्यात येणार्‍या अडचणी व त्यातून कसा मार्ग काढावा? याविषयी मानसशास्त्रीय मार्गदर्शन या पुस्तकातून आपणास मिळणार आहे. तसेच पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे बालकांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत जीवनात होणार्‍या बदलांनुसार समायोजन कसे करावे? विकास कसा साध्य करावा. या संदर्भात बालक, पालक व शिक्षक यांना मदत होईल अशी अपेक्षा आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके