अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
एकविसाव्या शतकातील दहशतवाद
पेपरबॅक
- लेखक : म ना उदगावकर, न. उदगावकर
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००७
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २७२
- किंमत : ₹३५०.००
- आयएसबीएन : 9788189959029
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
२१ व्या शतकात दहशतवादाचा प्रसार जगाच्या सर्व भागात झालेला आहे, विशेषत: भारतीय उपखंडात आणि मध्यपूर्वेत, दहशतवादाने नंगानाच घातला आहे. हत्या, बॉम्ब-स्फोट, अपहरण, खंडणी हे शब्द आता सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत. श्रीलंकेच्या L.T.T. E. च्या दहशतवादी गटाकडे, स्व:ताचे नाविक दल आणि वैमानिक दल आहे. यांच्या पुढची पायरी अल कायदा या दहशतवादी गटाच्या हातात अण्वस्त्रे पडण्याची भीती आहे. हे सर्व समजून घेण्याकरिता आणि त्याविरुद्ध संघर्ष करण्याकरिता प्रत्येकाने हा ग्रंथ वाचून ही प्रवृत्ती, राक्षसी विचारधारा, विकृती समजून घेतली पाहिजे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्या विरुद्ध लढा उभारला पाहिजे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-