Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

मध्ययुगीन महाराष्ट्र – पुस्तकाचे मुखपृष्ठ

मध्ययुगीन महाराष्ट्र

  • लेखक : अ.रा. कुलकर्णी, अनंत कुलकर्णी
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३२०
  • किंमत : ₹५००.००
  • आयएसबीएन : 8189724614/978-81-89724-61-0
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

मराठ्यांच्या राजकीय इतिहासाची चौकट आता सगळ्यांनाच साधारण माहीत झाली आहे. परंतु मध्ययुगीन मराठ्यांचे सामाजिक जीवन आणि त्यांचा आर्थिक विकास यावर म्हणावे तितके लक्ष दिले गेलेले नाही. प्रस्तुत ग्रंथात मध्ययुगीन महाराष्ट्राच्या समाजिक आर्थिक जीवनाच्या आणि त्या आनुषंगिक विषयांचा परिचय काही शोध निबंधांच्या द्वारे करून देण्याचा प्रयत्न केला आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके