अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
महिला स्वयंसहाय्यता बचत गट
पेपरबॅक
- लेखक : एम यू मुलाणी, यू. मुलाणी
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००८
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १३६
- किंमत : ₹२००.००
- आयएसबीएन : 8189724193/978-81-89724-19-1
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
ग्रामीण भागात महिलांच्या सक्रीय सहभागामुळे गावोगावी स्वयं-सहाय्यता बचत गटाची चळवळ जोमाने वाढत आहे. बचत गटामुळे बचत संकलनाच्या कामाला चालना मिळवून पतनिर्मितीद्वारे रोजगार निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. विशेषत ग्रामीण परिसरातील दारिद्र्य निर्मूलनात बचत गट हे विकासाचे साधन बनत आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाकडे महिलांचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता वाढत आहे. महिलांमधील अंगभूत असणार्या क्षमतांना आकार देण्यासाठी व स्वयंसहाय्यतेतून बचत गट अधिक मजबूत व्हावेत यासाठी ही पुस्तिका प्रबोधनात्मक ठरेल अशी अपेक्षा आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-