अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
वाचनविचार
- लेखक : कृष्ण कुमार
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ६४
- किंमत : ₹२००.००
- आयएसबीएन : 9789393381286
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : हिंदी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
ज्यांना वाचता येत नाही त्यांना आपण अशिक्षित म्हणतो. पण वाचता येत असूनही वाचत नाहीत त्यांना काय म्हणायचं ? आणि वाचतात पण वाचलेलं कळत नाही असेही आहेतच की! या पुस्तकात या दोन समस्यांचा विचार केला आहे. पहिली आहे वाचनाच्या सवयीचा अभाव आणि दुसरी आहे, न समजता केलं जाणारं वाचन. या दोन्ही समस्यांचं मूळ खरंतर आपल्या शिक्षण पद्धतीतच आहे.
हे पुस्तक पालक, शिक्षक आणि वाचनाविषयी आस्था असलेल्या सगळ्यांसाठी आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-