अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
गणित संज्ञाकोश - भूमिती
- लेखक : होमी भाभा विज्ञान संस्था
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १५२
- किंमत : ₹१००.००
- आयएसबीएन : 978-81-7925-468-4
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
१०वी पर्यंतच्या प्रत्येक मुलाजवळ हवा असा भूमितीतल्या संज्ञांचा अर्थ सांगणारा कोश.
अनेक वेळा आपल्याला अडणाऱ्या संज्ञांचा अर्थ एकतर आधीच्या वर्षांच्या पुस्तकांत असतो, नाहीतर चालू वर्षीच्या पुस्तकात असला तरी कोठे आहे ते नेमके माहीत नसते. हा अर्थ पाहिजे तेव्हा लगेच मिळाला नाही तर अडचण येते, आणि पुढचा अभ्यास कठीण होतो. या पुस्तकात इ. ५ वी ते ७ वीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील भूमितीतील जवळजवळ सर्व संज्ञा एकत्रित केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे येथे संज्ञांचे नुसते शाब्दिक अर्थच सांगितलेले नाहीत तर त्या संज्ञेमागची कल्पना स्पष्ट केली आहे. संज्ञांचा अर्थ व्यवस्थित कळल्यामुळे गणिताच्या पुढील अभ्यासात या संज्ञा अधिक सहजपणे आणि आत्मविश्वासाने वापरता येतील
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-