अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
मुलांचे ग्रंथालय
- लेखक : मंजिरी निमकर
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२५
- किंमत : ₹८६.००
- आयएसबीएन : 978-81-7925-589-6
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याने २००५मध्ये पुस्तके आणि ग्रंथालयांचे लहान मुलांच्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित केले. बालसाहित्य वापरून मुलांमध्ये वाचनाबद्दल प्रेम निर्माण करण्याचं कौशल्य ग्रंथपालांमध्ये, शिक्षकांमध्ये, आणि पालकांमध्येही विकसित व्हायला हवे. मुलांना प्रश्न विचारण्याचे, स्वतंत्र विचार करण्याचे, कल्पनेच्या भराऱ्या घेण्याचे स्वातंत्र्य ग्रंथालयातच मिळू शकते. मुलांची पुस्तकांशी दोस्ती व्हावी, त्या माध्यमातून त्यांनी जगाशी नाते जोडावे याकरता ही मार्गदर्शक पुस्तिका. यात काही ग्रंथालय कृती वं उपक्रम दिलेले आहेत, तसेच काही अनवट प्रयोगांचे दाखलेही यात मिळतील
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-