अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
मुले शिकती करताना
- लेखक : मंजिरी निमकर
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१७
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२०
- किंमत : ₹१२०.००
- आयएसबीएन : 9788179255148
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
आज शिक्षकाची भूमिका अध्यापकाऐवजी सुलभक अशी मानली जाते. ही नवी भूमिका पार पाडत असताना शिक्षकाला गरजेच्या वाटणाऱ्या बाबी म्हणजे मूल कसे शिकते, मुलाच्या भाषा शिक्षणात मुलाच्या भावनिक जगाची भूमिका काय असते, मूल स्वतःहून शिकू शकेल अशा वातावरणाची निर्मिती कशी करावयाची, अशा अनेक बाबींचा या पुस्तकात ऊहापोह केला आहे.
याशिवाय भाषा शिक्षकाला माहीत असावीत अशी देवनागरी लिपीची व मराठी भाषेची वैशिष्ट्ये व व्याकरण यांच्याबद्दल या पुस्तकात शासन निर्णयाशी सुसंगत अशी माहिती दिलेली आहे.
आज फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १५० शाळांमधील ३००हून अधिक शिक्षक या पुस्तकाचा लाभ घेऊन आपल्या शाळांमध्ये ज्ञानरचनावादाचा भक्कम पाया रचत आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-